मोठी घोषणा; पाच वर्षात म्हाडाच्या घरांमध्ये 1 लाख 1 हजार 743 कोटी गुंतवणूक होणार – MHADA HOUSES म्हाडाकडून लोकांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. तर आता म्हाडाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.